No results found

Asset Type

Start writing here...

प्रत्येक साहित्य जे store मध्ये inward केले जाते त्याचा Type ठरवणे गरजेच आहे. कि ते Asset आहे कि material?  

सामान्यपणे store मध्ये खालीलप्रमाणे assets चे type ठरवले जातात 

  1. Tools & Equipments
  2. Machinery
  3. Furniture
  4. IT Products

आणि material चे खालीलप्रमाणे type असतात

  1. Trade ला लागणारे raw material
  2. housekeeping material
  3. Stationary